Monday, February 03, 2025 11:23:57 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतोष देशमुख प्रकरणानंतर पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर महत्त्वाची भेट.
Manasi Deshmukh
2025-02-03 19:33:16
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आज मुंबईत 'सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले होते.
Apeksha Bhandare
2025-01-25 17:51:59
बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निघृणपणे हत्या प्रकरणी राज्याचे राजकारण तापले आहे.
2025-01-19 20:01:24
बीडमधील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वारंवार आक, आका, आका अशा चर्चा पाहायला मिळाली.
2025-01-14 21:20:11
बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी सातत्याने कराडवर मकोका लावण्याची मागणी केली होती.
2025-01-14 21:14:33
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुत्रधाराचा ठपका असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर अखेर मकोका लावण्यात आला आहे.
2025-01-14 20:11:38
केज कोर्टातील सुनावणीत कराडवर मकोक लावण्यात आला.
2025-01-14 16:42:30
बीडमधील देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस यांच्याकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना आता अंजली दमानिया यांनी तेथील परिस्थितीबाबत थेट पंकजा मुंडे यांना लक्ष्य केलं आहे.
2025-01-12 20:05:47
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.
2025-01-11 19:11:41
जरांगे, धस, बजरंग सोनवणे असतील उपस्थित
Jai Maharashtra News
2025-01-09 11:40:55
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी पत्रकार परिषद घेत दमानिया यांनी भाष्य केले आहे.
2025-01-05 12:52:58
मंत्रीच आता आरोपींना सांभाळत आहेत अशी जहरी टीका जरांगे पाटलांनी केली आहे.
2025-01-04 17:16:23
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं.
2025-01-04 15:04:23
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांनी पुण्यातून अटक केली आहे.
2025-01-04 13:39:21
रोहित पवार यांनी केलेल्या ट्विट पोस्ट केली आहे.
2025-01-02 16:22:15
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नुकतीच महत्त्वाची माहिती समोर आली.
2024-12-31 14:13:47
नुकतच पुण्यात वाल्मिक कराड याने सीआयडीसमोर शरण आला आहे.
2024-12-31 13:01:37
वाल्मिक कराडचे शेवटचे लोकेशन उज्जैन, फरार आरोपींच्या बँक खात्यांसह पासपोर्ट रद्द
Manoj Teli
2024-12-30 13:49:25
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस एक एक धागेदोरे समोर येत आहेत.
2024-12-29 20:29:13
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
2024-12-28 20:37:15
दिन
घन्टा
मिनेट